पुनर्जन्माच्या सत्यकथा: सनातन धर्म आणि ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीतून पूर्वजन्म आठवणाऱ्या व्यक्तींचा अभ्यास
पुनर्जन्म या विषयाबद्दल उत्सुकता असणाऱ्या सर्वांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे. सनातन धर्मामधील संस्कार आणि क्रिया यावर आपली श्रद्धा असल्यास या पुस्तकामुळे ती दृढ होण्यास मदत होईल. पण जर आपल्याला त्याबद्दल शंका असेल तर हे पुस्तक आपल्याला नवीन दृष्टिकोन देऊ शकेल. पुनर्जन्म असतो का? जीव आणि आत्मा यात काय फरक आहे? मृत्यूनंतर आत्म्याचे काय होते? स्वर्ग असतो का? श्राद्ध करण्याने खरंच काही उपयोग होतो का? सनातन धर्मामधील अन्त्यसंस्कार करण्याची आवश्यकता आहे का? सद्गती मिळवण्याचा खात्रीशीर मार्ग कोणता? एखादी व्यक्ति अत्यवस्थ असता आपण काय करू शकतो? मृत्यूनंतरचे जीवन कसे असते? पूर्वजन्मामधील कर्माचा पुढील जन्मामध्ये कसा परिणाम असतो? हा परिणाम पत्रिकेमध्ये कुठे दिसतो? सद्गती मिळण्यासाठी आपण काय करू शकतो? या जन्मामधून आपण पुढील जन्मामध्ये काय नेतो? जुळ्या मुलांचे जन्म कसे ठरतात? त्यांच्या पूर्वजन्मामधील पत्रिका कशा असतात? जन्मखुणा का असतात? जन्मदोष का निर्माण होतात? पुनर्जन्माबद्दल शास्त्र ग्रंथ काय सांगतात? कर्माचे प्रकार कोणते? या जन्मामधील इच्छांचा पुढील जन्मावर परिणाम कसा होतो? पुनर्जन्म को...
Comments
Post a Comment