Life Summary Report किंवा आयुष्याची रूपरेषा
मित्रानो, आपल्या भविष्याबद्दल जाणून घ्यायला कोणाला आवडणार नाही? आणि जर यामुळे आपल्याला आयुष्यात आणखी प्रगती साधता आली तर सोन्याहून पिवळं नाही का? अशाच एक Tool बद्दल आज आपण माहिती घेणार आहोत.
मी गौरीश बोरकर, Professional Astrologer आहे. माझी ज्योतिषावर एकूण ७ पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. आज मी तुमच्याशी Life Summary Report बद्दल बोलणार आहे.
अनेकदा आपल्याला हा प्रश्न पडतात कि आपण नोकरी करावी की व्यवसाय? आपला आयुष्यातला जोडीदार कश्या Type चा असावा? आपण आयुष्यात किती प्रगती करू? कशा प्रकारचे Jobs आपल्याला suit होतील? आयुष्यात फार अडचणी तर येणार नाहीत ना? आपले नातेवाईकांशी संबंध कसे राहतील? आपल्याला एखादी अधिकाराची जागा मिळेल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अगदी आपल्याला या Life Summary Report मध्ये मिळतील. ती सुद्धा अगदी शास्त्रीय पद्धतीने आणि objectively. हा report म्हणजे भारतीय संस्कृती आणि Modern Science यांचं combination आहे.
पती आणि पत्नी दोघांनीही जर हा report वाचला तर understanding खूप वाढतं, Relations improve होतात. लहान मुलाचा report त्यांना guide करायला उपयोगी पडतो. तुम्ही करून पहा. एका व्यक्तीच्या Report ची किंमत केवळ ५०० रुपये आहे. आता वेळ काढू नका एकदा नक्की अनुभव घ्या. अहो Food वर सुद्धा आपण या पेक्षा जास्त खर्च करतो. हा तर आयुष्याचा प्रश्न आहे.
Sample Report (https://drive.google.com/file/d/1sKkttyhUZsuliSdBQpWisE0vR_YoKtf9/view?usp=sharing)ची लिंक इथे दिली आहे एकदा sample report नक्की पहा. हा Report आपल्याला मराठी किंवा English यापैकी एका भाषेत उपलब्ध आहे. Contact: 7719926102 or gaurishb@gmail.com if this interests you or your family.
या Report मधला काही भाग नमुन्यादाखल इथे देत आहे.
Comments
Post a Comment