ज्ञानी पुरुषाच्या जीवाची गती
ज्योतिषावर विश्वास नसणाऱ्या आध्यात्मिक व्यक्तींकारिता गीतेमधील 3 श्लोक. नक्की वाचा.
अग्निर्ज्योतिरहः शुक्लः षण्मासा उत्तरायणम्।
तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्म ब्रह्मविदो जनाः।।8.24।।
The northern course [of the sun] consisting of six months, is fire, light, day and bright one. Departing in it, the Brahman-knowing men attain the Brahman .
धूमो रात्रिस्तथा कृष्णः षण्मासा दक्षिणायनम्।
तत्र चान्द्रमसं ज्योतिर्योगी प्राप्य निवर्तते।।8.25।।
The southern course [of the sun], consisting of six months, is smoke, night, and also dark. [Departing] in it, the Yogin attains the moon's light and he returns.
शुक्लकृष्णे गती ह्येते जगतः शाश्वते मते।
एकया यात्यनावृत्तिमन्ययाऽऽवर्तते पुनः।।8.26।।
For, these two bright and dark courses are considered to be perpetual for the world. One attains the non-return by the first of these, and one returns back by the other one.
याचा भावार्थ असा आहे की दक्षिणायनामध्ये, कृष्ण पक्षात, किंवा रात्री देह ठेवणाऱ्या ज्ञानी पुरुषाला सुध्दा पुनर्जन्म घ्यावा लागतो. गीतेने याचा संबंध चंद्राशी लावला आहे तर उत्तरायण, शुक्ल पक्ष आणि दिवस याचा संबंध अग्नी / ज्योती म्हणजे सूर्याशी लावला आहे. थोडक्यात ज्ञानी पुरुषाच्या जीवाची गती सुद्धा ग्रहस्थितीवर अवलंबून असते.
Comments
Post a Comment